श्री प्रभाकर,

हो. धने-जीरे पावडर घालतात. मॉडीफाईड पाककृती आहे.  करुन पहा. नक्की आवडेल.

प्रवासी,

हा प्रकार अजिबात गिळगिळित लागत नाही. मलाही आधी असेच वाटायचे. भाज्या घातल्यामुळे चवीला चांगला लागतो.

रोहिणी