लेखाचा विषय कुतूहलाचा आहे खरे.

लेख वाचताना जाणवले की लेखामध्ये नमूद केलेल्या 'विशिष्ट रचनां'चे (ज्यांची संख्या सुरुवातीला १९३६ होती) एखादं दुसरे उदाहरण मिळाले असते तर ४ रंगांचा सिद्धांत कसा प्रस्थापित करता आला याची थोडी चांगली कल्पना आली असती.

बाकी, नकाशा रंगवतानासुद्धा गणिताचे नियम लागू होतात ही नवीनच माहिती मिळाली.