विनोदनिर्मितीचा प्रयत्न इतकाच या
लेखांचा उद्देश होता. या लेखातील
सर्व गोष्टी, म्हणजे अगदी पहिल्या अक्षरापासून. काल्पनिक आहेत.
कथेचा शेवट बऱ्याच लोकांना न आवडल्याने, मी हस्तक्षेप करावा अश्या आशयाचे अनेक निरोप आले.
हे पहिल्या भागाच्या सुरुवातीचे विधानही पूर्णतः काल्पनिक आहे !
प्रभाकररावांची लेखमाला ही चांगल्या दर्जाची आणि ओरिजनल होती याउलट ही
कथा एका सुप्रसिध्द हिंदी चित्रपटाची भ्रष्ट नक्कल आहे. असो
कलोअ,
शशांक