काल संध्याकाळी जवळपास अश्याच पद्धतीने स्पॅघेटी केली होती. तिखटाऐवजी मीरपूड वापरली, इतकाच फरक. आइस्क्रीमही तयार होते, पण शेवटी पोटात जागा राहिली नाही.