मी भाज्या आणि तिखट-मीठ घालुन परतून झाल्यावर फ़क्त पास्ता सॉस किंवा टोमॅटो सॉस घालतो (सॉस आणि पास्ता एकत्र घालुन शिजवण्यात ऐवजी) आणि थोडावेळ ढवळुन मंद आचेवर शिजवतो. डिशमधे शिजवलेला पास्ता घेउन त्यावर हा द्राव थेट ओतुन खातो. ह्यामुळे पास्त्याचा शेप आणि चव तशीच राहते.