खूपच छान आणि माहितीपूर्ण लेख! गणिताच्या संकल्पना आणि कूटप्रश्न यामागचा इतिहास खरोखर रंजक आहे. गणित शिकवताना असा त्यामागचा इतिहास शिकवला असता तर किती बरे झाले असते.
अशा प्रकारचे आणखी लेख वाचायला निश्चितच आवडतील!
~शशांक