विदर्भातील वनवासी (आदिवासी) जमातीत (लमाण, लमाणी, वंजारी या) दंडार नावाचे एक लोकनृत्य प्रचलित आहे. तेव्हा दंडार हा शब्द अस्तित्त्वात आहे. आपण सांगीतलेल्या शब्दाचा संदर्भ किंवा जवळचा (अपेक्षित) अर्थ दिल्यास अजून माहीती काढता येईल.