सोनालीताई,कथा लिहिण्याची आणि फुलवण्याची हातोटी तुझ्याकडे आहे. आणखी कथा मनोगतावर याव्यात हीच सदिच्छा. (आज हि उत्खननात सापडली त्यामुळे इतक्या उशिराने प्रतिसाद.)-अनु