अद्वैत,

तुम्ही विचारलेली शंका योग्य आहे.

त्रिमित विश्वाला वेढा द्यायचा तर झाला कोणत्या रेषेवर किंवा कोणत्या पातळीवर(plane) याचे उत्तर मलाही माहीत नाही. पण समजा ते मिळाले तरी तो वेढा कोण देणार हा प्रश्नच आहे. कारण आपल्याच विश्वात राहून आपणच आपल्या विश्वाला वेढा देऊ शकणार नाही. ते काम दुसऱ्या एखाद्या विश्वातील 'प्राण्यांना'च करता येईल. म्हणजे सध्या तरी ही काल्पनिकाच आहे!.

मीरा