नमस्कार मिलिंद,

तुमची कविता मनाला भिडणारी आहे.
असे प्रसंग मुलींवर कधी न येवोत असे दिवस कधीतरी येतील अशी मला आशा आहे.

प्रतीक्षा या शब्दाबद्दलच्या तुमच्या निष्कर्षाला माझे अनुमोदन.

मृदुला.