जर मराठी नावे नको असतील तर "एल निन्यो" आणि "ला निन्या" वापरावे असे वाटते. "बालयेशू" नको.

तसे हवेच असेल तर "बाळकृष्ण" हे जास्ती योग्य आहे. कारण एल निन्यो एकप्रकारे जागतिक वातावरणाच्या खोड्याच काढत असतो.