आम्ही भोमेकाकांशी सहमत आहोत. तसेही बालयेशू ही कल्पना बाळकृष्णाच्या इतिहासावरून घेतली आहे असे समजते.

मीराताई, विशेषनामाचे भाषांतर करू नये असे आमचे नेहमीच मत राहिले आहे. इथे ह्या दोन नावांचा केवळ पुनरुपयोग करण्यात आहा आहे असे वाटते. भौगोलिक संकल्पना मराठीत आणताना त्यांना सुयोग्य नावे द्यायला काहीच हरकत नाही असे वाटते. चू भू द्या घ्या.

आपला
(नामकरणवादी) प्रवासी