सामान्यतः पत्रकारितेचे तीन प्रकार दिसतात, निखालस नकारात्मक, निर्विवाद सकारात्मक आणि सापेक्ष-सकारात्मक-नकारात्मक.

तिसऱ्या प्रकाराबद्दल थोडेसे... काही बातम्या या सापेक्ष असतात. एखादी बातमी एका जनसमूहासाठी सकारात्मक असेल तर तीच बातमी दुसऱ्या जनसमूहासाठी नकारात्मक असेल.

पत्राकरिता तीनही प्रकारची नसावी असे वाटते. पत्रकारितेने फक्त सत्य जनतेसमोर ठेवावे. त्यातूनही अगदी बाजू घ्यायची असेल तर समाजहिताच्या दृष्टिकोनातून सकारात्मकतेची घ्यावी असे वाटते.