मिलिंदराव,
अप्रतिम रचना! "किरणांस सूर्य हल्ली मोताद होत आहे" वाहवा! सारेच शेर आवडले.
पुढच्या गजलेस आत्ताच "इर्शाद" करून ठेवतो.