उर्दूच्या वापराने गज़लेची 'नजाकत' वाढते की काय? इथेतरी वाढल्याचेच दिसते...

फर्मावले तियेने, याला चिणून मारा
एकेक वीट चढते, प्रासाद होत आहे....‌ मस्तच!