वा! सुंदर गज़ल मिलिंदराव! सुभाषरावांनी मार्गदर्शिलेले बदल केलेत तर आणखी छान होईल.

झेलले मी वार सारे, हा जरा फसवाच होता
मोडला ज्याने कणा
हेर तो घरचाच होता

इत्यादी.

'कुजकाच' हा शब्द टाळला तर गज़लेचे सौंदर्य अबाधित राहील. (अर्थात हा गज़लकारांचा अधिकार आहे.)

आपला
(सौंदर्यवादी) प्रवासी

गज़लतज्ञ सुभाष,

आपल्याबद्दल लिहावे तेवढे थोडेच आहे. आपण असे मार्गदर्शन केलेत तर आपल्या तालमीत मनोगती एकदम तयार होतील यात शंकाच नाही.

आपला
(शिष्य) प्रवासी