छान .
बर्लिनला पोहचलात एकदाचे. मला आठवले. मागच्या वर्षी जर्मनीत मॅनहाइमजवळच्या एका छोट्या शहरात असतानी माझी पण हेच प्रताप करुन आठवडाअंत सवलत तिकिटात बर्लिनला जायची ईच्छा होती. पण एकटे जायचा कंटाळा आणि मधला वाट पाहण्याचा कालावधी यामुळे ईच्छा आवरती घेतली. असेही ऐकले होते कि बर्लिनमधे निओनाझी (तरुण पिढीतले चित्रविचित्र केशभूषा केलेले हिटलरसमर्थक, हे कधीकधी एकट्यादुकट्या परदेशी माणसाला  बडवूनही काढतात.) जास्त आहेत, त्यामुळेही बेत आवरता घेतला. सर सलामत तो कानटोपी पचास! बाकी जर्मन आगगाड्या आवडल्या. इच्छीत स्थळी पोहचण्यापेक्षा पण आगगाडीतून प्रवास करायला मजा येते.
(ता.क.-लेखमाला बनवायची असल्यास प्रशासकाना तसा व्य. नि. दिल्यास ते बनवून देतात.)