परेश,

तुमचा अनुभव फारच आवडला. आता तुमच्या कडे जेंव्हाही येऊ तेंव्हा या अनूभवाची छापील प्रत आणण्यास विसरणार नाही. खरेच धमाल.

द्वारकानाथ.