कवी नीलहंस,

निरनिराळ्या वृत्तातील समस्या देऊन आपण मनोगतावर फार सुंदर उपक्रम चालवत आहात. आमचा एक किरकोळ प्रयत्न -

अताअताशाच रात्र आली, फुलून आले गुलाब गाली
कशी लगोलग प्रिया म्हणाली - 'पुरे अता हो पहाट झाली'!

आपला
(असमाधानी) प्रवासी