मी फर दिवसान्नी इथे आलो. सगळे रुप बदलले आहे. असो.
इथे प्रस्ताव मांडतानाच पक्षपात झालेला आहे.
आजच्या पत्रकारितेत नकारात्मकता आहे काय? किंवा
आजची पत्रकारिता नकरत्मक अहे का ?
असा प्रस्ताव असायला हवा.
नकारातमकता भिशिकर कशाला म्हणतात? प्रवासी कशाला म्हणतात? तसे पत्रकारांनी काय केले? उदाहर्ण कय? नकारात्मकतेत वाइट काय?
ते न सांगता, इथे सरळ सरळ कुणीतरी काहीतरी वाईट करीत आहे असे धरुन चालुन 'असे करून काय साधतात' असे विचारले आहे, हे बरोबर नाही.
एक सुचना. माझा उल्लेख 'मेघनाद' असाच करवा. त्याला राव साहेब पंत असे काही लवु नये.