"मोडला ज्याने कणा अहेर तो घरचाच होता" .......... अतिशय सुंदर.......
अर्थ, शब्द, छंद....... सगळं कसं छान जुळवून असा सुंदर आहेर आमच्या वाचनाला दिलात त्याबद्दल धन्यवाद....