वरदा,
सॉलीड माहिती पूर्ण लेख आहे तुमचा. धन्यवाद.
पूर्वीच्या काळी या शोधांचा, वातावरणांतील चमत्कारीक बदलांचा ध्यास कांही लोकांनी घेतला, वेगवेगळे शोध लावले, अनुमाने काढली आणि आजचे आपले दैनंदिन जीवन सुखी, सुलभ करण्यास हातभार लावला. धन्य ते संशोधक.