अगदी मनातलं बोललात! सध्या फक्त नवे लेख/चर्चाच या माध्यमातून पाहता येतात. बऱ्याचदा नवीन प्रतिसाद ही (विशेषतः चर्चेतले) महत्वाचे/वाचनीय असतात, जे नजरेत येत नाहीत. पूर्वीचे लेख हे पानच जर या माध्यमातून पाहता आले तर उत्तम. (खरंतर 'या' पानला 'ताजे प्रतिसाद' म्हणायला हवं. नाही का?)