प्रशासक महोदय,
सकाळ/लोकसत्ता यांसारख्या ई-दैनिकातला मजकूर उचलून (सिलेक्ट>कॉपी) त्याचे मनोगतयोग्य (युनिकोड कंपॅटिबल ...?)रुपांतर करता येते का? असेल तर कसे?