प्रशासक महोदय,
सध्या मनोगतावर प्रतिसादांच्या संख्येला ८० (माया धरून ८५) ची मर्यादा आहे. कोणत्याही लेखाला सध्या किती प्रतिसाद झाले आहेत हे दाखवण्याची सोय करता येईल का? सध्या ही संख्या "प्रतिसाद पाठवण्याआधी पाहा" या पानावर दिसते. सर्वात वरती उजव्या कोपऱ्यात "# वाचने" शेजारची जागा सोयिस्कर वाटते.