अहो मी असंही पाहिलय एक माणूस आडवी जाणारी मांजर वाचवीण्यासाठी धावत गेला आणि ते मांजर गोंधळून जाऊन एका गाडीखाली मेलं..... आता सांगा कोण कोणाला आडवं गेलं??????