वरदा, सोळा-सतराव्या शतकातल्या हवामानशास्त्राच्या प्रगतीचा धावता आढावा चांगला घेतला आहेस. १९व्या शतकाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.