'अथांग, मानसी
आभार.
प्रवासी, अभिप्रायाबद्दल धन्यवाद. 'कुजकाच' या शब्दाऐवजी 'त्या'ची तडफड, फसवले गेलो ही भावना, तळतळाट, आणि तिच्या मानभावी स्वागतामागे दडलेले कुजकट हास्य यांचे यथार्थ वर्णन करेल असा शब्द मला बराच विचार करून ही सुचला नाही. आपणास सुचल्यास जरूर कळवा.मी आपला ऋणी असेन.

सुभाष,
आपल्या मौलिक सुचनांचा मी अभ्यास करीत आहे.राग मानण्याचे काय कारण?माझ्यासारख्या नवश्यास हे मार्गदर्शन लाभले , मनापासून आभार.

आपला

मिलिंद