रोहिणीताई
पावसाच्या दिवसांत भज्यांची आठवण करून दिलीत... पहायला हवी अशी करून. शीर्षक वाचून मला आमच्या शिवाजी पार्कातल्या भजीपावाची जबरदस्त आठवण झाली... हाय रे हाय!!!
आपला, स्मृतीत्रस्त, मंदार...