प्रशासक महोदय,
एखाद्या लेखमालेप्रमाणे सर्व समस्यापूर्तींची दुव्यांसहित यादी बनवून ती सर्व समस्यापूर्तींच्या पानांवर उपलब्ध करून देता येईल का?