क्रांतिकारकांना अभिवादन.
खरेतर हे शब्द अगदी अर्थहीन, गुळगुळीत वाटताहेत. बटुकेश्वर दत्तांच्या गोष्टीने विषण्ण वाटले. अगणित स्वातंत्र्यसैनिकांनी लढून हे जे 'राजकीय स्वातंत्र्य' मिळवले, त्याचा आपण वापर करू शकलो का याचीही खात्री वाटत नाही.