परेश,

ही 'अनुभव'माला छानच लिहिली आहे तुम्ही. बर्लिनमधे छायाचित्रे काढली असल्यास तीही इथे दाखवा, म्हणजे आम्हाला प्रत्यक्ष नाही तरी सचित्र अनुभव मिळेल.