श्री. प्रभाकर, द्वारकानाथ, तात्या, भोमेकाका व मृदुला,
उत्साह वाढविणाऱ्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. भाग ५ चे लेखन चालू आहे. पुरेसा वेळ मिळत नसल्याने धिम्या गतीने लेखनाभिसरण सुरू आहे. मात्र भाग -५ लवकरच पूर्ण करेन.
-वरदा