कुणी बरे औत जोडले, बैल सोडले, भाकरीहि झाली
लगेच आला उठोनि भैरू पहाट झाली पहाट झाली.

भोमेकाका,
तुमची समस्यापूर्ती आवडली. तुमच्या 'जय जवान' ला ही 'जय किसान' ची जोड.
छाया