रक्तरंजित क्रांतीच्या प्रणेत्या सर्व भगिनीना मनःपूर्वक अभिवादन.
ह्या त्यागाची फळे भ्रष्टाचार, अत्याचार, स्वार्थ आणि घराणेशाही अशी यावीत हा दैवदुर्विलासच म्हणावा लागेल. कधी आणि कसे आपण यातून बाहेर पडणार? भविष्य अंधःकारमयच आहे की काही चमत्कार घडेल? व्यक्तीगत आचार आणि विचार सुचितेचे महत्त्व जाणल्याखेरीज आणि तेच आयुष्याचे सर्वस्व मानल्याखेरीज समाज परिवर्तन अशक्य. आपण सर्वच त्या दृष्टीने प्रयत्नास लागू या.