रडून सारी निशा निमाली, थिजून अश्रू उदास गाली

अजून नाही पिया परतला, अताच का ही पहाट झाली?