ज्या मनोगतीचे लेखन आपल्यायाला पाहायचे आहे, त्याच्या/तिच्या नावावर टिचकी मारली असता व्यक्तिरेखा दिसते. तिथे "अवलोकन" आणि "वाटचाल" अशा दोन टॅब्ज दिसतात, त्यातील "वाटचाल" वर टिचकी मारली असता त्या मनोगतीचे आजवरचे लिखाण पाहता येते.