पूर्वी हंस मोहिनी आणि नवल ही मासिकत्रयी होती. त्यातील नवल हे  'उपेक्षित' कथाप्रकरांना वाहिलेले (की असेच काहीसे) मसिक होते. त्यात अनेकदा उत्कृष्ट गूडकथा, विज्ञान काल्पनिका वगैरे येत असत.