मिलिंद,

कविता अतिशय सुंदर आहे..

श्री प्रवासी ह्यांच्या मताशी ('कुजका' शब्द टाळणे) मी १०० टक्के सहमत आहे. त्यांची प्रतिक्रिया वाचण्या आधीच, तुमची कविता वाचतानाच 'त्या' शब्दापाशी मी अडखळलो.

'अहेर' हा शब्दही चुकीचा आहे. तो 'आहेर' असा असावा.

परंतु त्याने काव्यानंद मात्र दुणावत नाही.

धंन्यवाद......