चित्तरंजन, आपली गझल आवडली. प्रतिसादात उत्तरादाखल एखादा काफ़िया राहिला आहे का ते शोधत होते, पण आठवत नाही, बहुतेक सगळ्यांची हजेरी लागली असावी.ः)पुढील शेर अधिक आवडले.

गाळले पाहताच डोळ्यांनी,
स्वप्न माझे अवाजवी आहे

पाहिला भाकरीत चांदोबा
केवढी भूक लाघवी आहे