हिरण्यकेशी म्हणता म्हणता, मग्न रात्री मी झोप जाळिली
हिरण्यकेशीत काय लिहावे, विचारामधे पहाट झाली.

रविकिरणांच्या आगमनाने खेड्यामधली पहाट झाली
रुक्ष परंतु शहरी म्हणती, "गवळी आला!" पहाट झाली

पहिलाच प्रयत्न आहे तरी चू.भू.दे.घे.

इतर सर्वांचाच प्रयत्न वाखाणण्याजोगाच आहे.