महाराष्ट्र टाईम्स आणी ईसकाळ ह्यांचे अंक आता देवनागरी युनिकोड मध्ये प्रसिद्ध होतात. तेथून मजकूर थेट कॉपी करता येईल. मात्र येथे चिकटवण्यापूर्वी तो आधी नोटपॅड मध्ये चिकटवावा आणि नंतर नोटपॅडमधून येथे चिकटवावा.