प्रभाकर,

कवितेस सुंदर म्हटल्याबद्दल आभार.
'कुजकाच' या शब्दाविषयी मी प्रवासी यांना जे उत्तर दिले आहे ते आपण वर वाचले असेलच.
राहता राहिला प्रश्न 'अहेर' चा. 'अहेर' हा शब्दच बरोबर आहे.'आहेर' हा त्याचा अपभ्रंश आहे.मी शब्दकोशातून खात्री करून घेतली आहे, आपण ही करुन घेऊ शकता.

आपला,
मिलिंद