बोलाफुलाला गाठ ह्या वाक्प्रचाराचा शब्दशः अर्थ काय? अमुक एक व्यक्ती अमुक एक म्हणाली आणि योगायोगाने ती घटना घडली तर हा वाक्प्रचार वापरतात असे वाटते. (कावळा बसायला आणि फांदी मोडायला एकच गाठ पडली असेही काहीसे समानार्थी म्हटले जाते).