'नवल' चे गेले काही अंक अधिकाधिक दर्जाहीन होत गेलेले आहेत. तरीही 'होपींग अगेन्स्ट होप' म्हणतात तसे दर दिवाळीला नवल चा अंक घेतोच आणि मग तो वाचून झाल्यावर त्याला शिव्या देतो...