पावाचे कातळे करून घेण्या-ऐवजी जर कुस्करलेला पाव घेतला तर पदार्थ अधिक चविष्ट होईल असे वाटते.
स्वानुभव नाही. केवळ अंदाज व्यक्त करतो आहे. यात पावाच्या कडा-ही वापरता येऊ शकतात हा भाग महत्वाचा वाटतो.
--------------
आपला,
मोहन लेले