खरे सांगावे तर तुमच्या.. असे केल्या जाते अशा वाक्यांचा उपयोग मी आजच प्रथमच ऐकला..
त्यामुळे मी यावर मला हा उपयोग नवा आहे किंवा चुकीचा आहे या पलिकडे काही बोलता यायचे नाही....
आणि कही केल्या काही झाले नाही यातील केल्याच्या बाबतीत काही म्हणायचे असल्यास मी इतकेच म्हणेन की " सर्व काही करूनही काही झाले नाही..." अशा अर्थाच्या वरील वाक्यात.. केल्या= करुनही.. केल्यावरही.. असा काही अर्थ लागतो.. जो मी उदा. २ मध्ये मांडला आहे..
कृपया बघावा
मन