वाचल्या गेले, बघितल्या गेले ही नागपूरच्या, वऱ्हाडी प्रमाणभाषेची ख़ासियत
आहे. जसे करून राहिले. अशी वाक्ये अयोग्य नाहीत. प्रमाण मराठी भाषा म्हणजे
पुण्याची भाषा नाही. नाशिकचीही नाही. असो.
चित्तरंजन
संदर्भः र. रा. गोसावींचे पुस्तक. पृष्ठक्रमांक आठवत नाही.