तिळपापड होणे असा शब्दप्रयोग का सुरु झाला असावा?राग येणे याचा पापडाशी काय संबंध असावा? तिळाचे प्रयोजन काय? पापडात मिरे घालतात, पापड्खार असतो तीळ पण असतात का?