माझाही असाच तर्क आहे.
फक्त 'कौल लावणे' यालाच 'बोल लावणे' असे सुद्धा म्हणतात हे माहित नव्हते.
माझ्या माहितीप्रमाणे 'बोल लावणे' चा अर्थ नकारात्मक आहे.
उदा. तुझे वाईट झाले तर त्याला का बोल लावतोस?(दोष देतोस?)